Tuesday, March 14, 2006
माय मराठी
माझ्या मराठी मीत्रान्नॊ
माझ्या एका मीत्रानी लीनक्स मिधल KDE चे मराठी अनुवाद करायचे यॊजीले आहे.
तरी आपण सरवांन्नी जमल्यास हातभार लावावा ही वीनंती.
त्याचे webpage.
मराठी अनुवाद येथ करावा.
मला हे blog मधे मराठी लीहीण्याचे software नीट वापरता येत नाही. त्यामुळे बरेचसे रस्व दीर्घ मध्ये दीसतात. एवढे वाचल्या बद्दल आभारी आहॆ.
मराठी लीहीण्याचे software येथे मीळेल: baraha
धन्यवाद
मिनष.